Saturday, March 2, 2024

राज्यात आणखी एक काका पुतण्याची जोडी फुटली… अजित पवारांना ठाकरे गटाचा दे धक्का !

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघात हा उद्धव ठाकरेंचा दुसरा धक्का आहे. आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles