कोणीतरी एका इमारतीच्या गेटसमोर गाडी पार्क केली होती. खरं तर त्या ठिकाणी गाडी पार्क करण्यास सक्त मनाई होती. बहुदा त्यानं नो पार्किंगचा बोर्ड पाहिला नसावा.
पण काही हरकत नाही… कारण एका पुणेरी आजोबांनी त्याला अशी जन्माची अद्दल घडवली की संपूर्ण आयुष्यात तो कधीच पुन्हा नो पार्किंगमध्ये गाडी लावणार नाही. पुणेरी आजोबांचा हा दणका पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.