Tuesday, February 27, 2024

पुण्याहून शेगावला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 18 प्रवाशी जखमी

पुण्याहून शेगावला येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या ‘स्लीपर बस’चा चिखली जवळील रामनगर फाट्याजवळ अपघात झाला. सकाळी 7च्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याहून प्रवाशांना घेऊन शेगावला ही बस चालली होती.स्लीपर बस ही ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होती. त्या दरम्यान ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव बस ट्रकवर जाऊन धडकली. या अपघतात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 18 प्रवासी जखमी झाले आहेत.जखमींवर चिखली आणि बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles