Monday, July 22, 2024

Pushpa 2…“अंगारो सा…” गाण्याची भुरळ…हातात लादी पुसायचा कपडा, झाडू, बादली Video

Pushpa 2‘पुष्पा २’ चित्रपटातील “अंगारो सा…” हे गाणं सध्या सर्वत्र ट्रेंड करत आहे. आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याला “अंगारो सा…” गाण्याची भुरळ पडली आहे. परंतु, या दोघांनी नेहमीपेक्षा काहीसा हटके डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्री स्वाती देवल आणि संगीत दिग्दर्शक तुषार देवल ‘पुष्पा २’च्या गाण्यावर हटके अंदाजात थिरकले आहेत. अभिनेत्रीने या व्हिडीओला “लग्नानंतरचे घरगुती पुष्पा आणि वल्ली” असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये स्वाती आणि तुषार घरच्या कपड्यांवर डान्स करत हातात लादी पुसायचा कपडा, झाडू, बादली घेऊन घरकाम करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles