Python या व्हिडीओमध्ये तुम्ही एका अजगराला झाडाला लटकलेला पाहू शकता. त्यानं आपल्या तोंडात एक प्राणी पकडलाय. या प्राण्याच्या वजनामुळे त्याचा तोल सुद्धा जातोय. पण त्यानं झाडाच्या फांदीला पिळ घालताय. अन् हा पिळ इतका घट्ट आहे की तब्बल १२ तास तो तसाच लटकून होता. हा व्हिडीओ आतापर्यंत ६ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी अजगराच्या संयमाचं कौतुक केलं आहे. कारण इतका वेळ झाडाला लटकून राहाणं सोपं काम नाही.
Python अजगराचा अचंबित करणारा व्हिडिओ…शिकारीसह झाडावर लटकत होता…
- Advertisement -