Tuesday, May 28, 2024

जिल्ह्यात गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकीची ऑडिओ क्लिप, मंत्री विखे पाटलांच मोठं विधान

अहमदनगर जिल्ह्यात राजकारणामध्ये मध्यंतरीच्या काळात गोळ्या घालण्याची धमकीची ऑडिओ क्लिप बद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले सद्यस्थितीत जे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न झाला परवा गोळ्या घालण्यापर्यंत भाषा वापरली जात आहे जिल्ह्याला एक राजकीय दृष्ट्या वेगळं वलय आहे अनेक लोकांनी जिल्ह्याचे नेतृत्व केलेलं आहे अशी वस्तुस्थिती जिल्ह्यात कधीही नव्हती. मुळातच ज्यांची पार्श्वभूमीच गुन्हेगारी प्रवृत्तीची असेल त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार निलेश लंके यांचे नाव न घेता लगावला टोला….

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles