काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आज अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला भेट दिली. येथे त्यांनी गुरबानी किर्तन ऐकले तसंच, सामुदायिक सेवाही प्रदान केली.डोक्यावर निळा स्कार्फ घालून राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात स्वयंसेवक सेवेचा भाग म्हणून त्यांनी भांडी घासली.
https://x.com/INC_Television/status/1708775157647716392?s=20