Wednesday, April 17, 2024

ही संधी ५ वर्षातून एकदाच येते…राज ठाकरे यांच्या पोस्टची चर्चा…

लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. आता राज ठाकरे यांची हो पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसतंय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवरच राज ठाकरे यांनी ही पोस्ट केलीये.

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा. राज ठाकरे यांनी मदतदारांना एक प्रकारे मोठे आवाहनच केल्याचे बघायला मिळतंय अघोरी राजकारणाला वठणीवर आणाच, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.https://x.com/mnsadhikrut/status/1768996558824153161?s=20

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles