वरातीमधील एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये वर आणि नातेवाईक नाचत आहेत. त्यानंतर वर रस्त्यावर लोळत नाचतो. तो लग्न करण्यासाठी खूपच उत्साही असल्याचं दिसतंय. त्याचा हा हटके अंदाज पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
जाहिरात
sambalpuria_ame_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.