राजस्थानच्या निवडणुक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची एन्ट्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 23 नोव्हेंबरला सकाळी राजस्थानमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहेत. शिवसेनेकडून राजस्थानमध्ये माजी मंत्री राजेंद्र गुढा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, गुढा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला जाणार असल्याची माहिती मिळते. राजस्थानमध्ये बहुतांश मराठी बांधव हे व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत.
राजस्थानच्या निवडणुक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची एन्ट्री…
- Advertisement -