Saturday, May 18, 2024

कॉंग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

कॉँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने शिंदे गटामध्ये आज प्रवेश केल आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आणि पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे राजू वाघमारे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे.

आता शिंदे गटामध्ये राजू वाघमारे यांना मुख्य सहप्रवक्ते अणि उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत कॉंग्रेसमधील महत्वाच्या नेत्यांनी शिंदे गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्याचं समोर आलं आहे. कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचं गाळप होण्याची प्रक्रिया सुरूच आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles