Friday, February 23, 2024

मेरी झोपडी में राम आएंगे… लता दीदींच्या आवाजातील गाणं व्हायरल..

अयोध्येतील राम मंदिराचा आज उद्घाटन सोहळा असून काही तासांतच प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याबाबत उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार या निमित्ताने गाणी लिहित आणि गात आहेत. त्याच दरम्यान, लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे भजन खूप व्हायरल होत आहे. AI ने लता मंगेशकर यांच्या आवाजात राम भजन सादर केले आहे. हे राम भजन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे भजन लोकांना प्रचंड आवंडल असून अप्रतिम अशीच दाद रसिक श्रोत्यांकडून मिळत आहेत.https://x.com/ranvijayT90/status/1748692531930702131?s=20

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles