Tuesday, April 23, 2024

लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? जगतगुरु रामभद्राचार्य यांनी वर्तवले भविष्य

कसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. भाजप आणि काँग्रेसने आपली पहिली यादीही जाहीर केली आहे. या निवडणुकीसंदर्भात काही संस्थांचे ओपिनियम पोल आले आहेत. जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केली आहे. जगद्गुरु रामभद्राचार्य यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी भाजप 370 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा कोणताही परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होणार नाही?, असे त्यांनी म्हटले. 3 नोव्हेंबर 2023 रोजी जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे भविष्य वर्तवले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles