Sunday, December 8, 2024

बाहेर जेवताना सावधान रहा…ढाब्यावरील जेवणात आढळला मेलेला उंदिर…व्हिडिओ

अनेक वेळा हॉटेल आणि ढाबा यांसारख्य ठिकाणी भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा झाल्याचं समोर येतो. असाचा काहीसा किळसवाणा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. ढाब्यावरील चिकन करीमध्ये उंदीर आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.एका ग्राहकाने ढाब्यावर मागवलेल्या चिकनमध्ये मृत उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबच्या लुधियाना येथील एका ढाब्यावरील हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. मांसाहारी पदार्थामध्ये मेलेला उंदीर आढळल्यावर ग्राहकाने संताप व्यक्त करत या घटने व्हिडीओ चित्रित केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles