Saturday, October 5, 2024

Republic Day Sale…iPhone, रेडमी प्रो स्वस्तात खरेदीची संधी….

Republic Day Sale फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल सुरु आहे. या सेलमध्ये ग्राहकांना नामवंत स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

Apple iPhone 15 या स्मार्टफोनसाठी आग्रही आहेत. पण बजेटमुळे त्यांनी हा स्मार्टफोन खरेदी केलेला नाही. सध्या हा स्मार्टफोन 79,900 रुपयांना आहे. तर फ्लिपकार्टवर 17% सवलतीसह तो खरेदी करता येणार आहे. त्यामुळे Apple iPhone 15 ग्राहकांना 65,999 रुपयांना मिळेल. म्हणजे ग्राहकांना फ्लिपकार्टवरुन हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 13,901 रुपयांची सूट मिळेल. तर एक्सचेंज ऑफरवर हा स्मार्टफोन 54,990 रुपयांना मिळेल.

iPhone 14 : या आयफोनची किंमत 69,900 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर 17% सवलतीसह तो उपलब्ध आहे. ग्राहकांना 11,901 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 57,999 रुपयांना मिळेल. तर एक्सचेंज ऑफरवर हा स्मार्टफोन अजून स्वस्तात मिळेल. त्यांना या सवलतीसह हा स्मार्टफोन 54,990 रुपयांपर्यंत मिळेल. फ्लिककार्टसह इतर ऑनलॉईन कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पण डिस्काऊंट मिळत आहे. तिथे पण सेल सुरु आहे. ग्राहकांनी सर्व प्लॅटफॉर्मवर किंमती तपासाव्यात. त्यानंतर जिथे अधिक डिस्काऊंट असेल तिथून स्मार्टफोन खरेदी करावा.

नवीन स्मार्टफोन Redmi Note 13 Pro+ चा 8GB RAM/256GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर स्वस्तात मिळतो. ऑफरमध्ये 31,999 रुपयांना हा स्मार्टफोन मिळेल. जर तुम्ही ICICI बँकेच्या कार्डचा वापर करणार असाल तर तुम्हाला झटपट 2,000 रुपयांची सूट मिळेल. तर काही मॉडेलवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफरमध्ये या मोबाईलवर 2,000 रुपयांची सूट मिळेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles