Monday, May 6, 2024

आईच्या विजयासाठी लेक मैदानात ! रेवती सुळे आईसाठी बारामतीच्या प्रचारात

“बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांची लेक रेवती सुळे मैदानात उतरल्या आहेत..
“मागील कोणत्याच निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी रेवती प्रचार सभेत सहभागी झाल्या नव्हत्या…
“बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा – सुप्रिया यांच्या रूपाने नणंद – भाऊजय असा सामना पहायला मिळत आहे..
“सुनेत्रा पवार जर निवडून आल्या तर त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाणार असल्याने अजित यांनी या मतदार संघात पन्न पणाला लावले आहे…
“सुनेत्रा पवार यांच्यासाठी देखील त्यांची पार्थ आणि जय पवार ही दोन्ही मुले मैदानात उतरली आहेत…

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles