Tuesday, April 23, 2024

Video: भररस्त्यात गेंड्याचा धुमाकूळ, जीव वाचविण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ

लोकांना नेहमीच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पाहायला, त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. यासाठी बरेजजण जंगल सफारीसाठी देखील जातात. पण नेपाळमध्ये जंगल सफारीची गरज राहिली नाही. वन्य प्राणीच हायवेवर आले आहेत
एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा महाकाय प्राणी रस्त्यावर तुफान वेगाने धावताना दिसत आहे. गेंड्याला येताना पाहून लोकही जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. भररस्त्यात गेंड्याचा धुमाकूळ पाहून नागरिकांची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याचं दिसत आहे.गेंड्याला पाहून तेथून जाणारे लोकं वाचण्यासाठी इकडेतिकडे लपत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा कुत्रा अतिशय धाडसी असल्याचं दिसतंय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles