Video आमीर खानच्या रिसेप्शन पार्टीत मराठमोळ्या रिंकू आणि आकाशची हवा….

0
13

आमिर खानची मुलगी आयरा खानच्या रिसेप्शन सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कलाकारांच्या मांदियाळीत मराठमोळी लाडकी जोडी आर्ची व परश्या म्हणजेच आकाश ठोसर व रिंकू राजगुरू यांनी लक्ष वेधून घेतलं. या रिसेप्शन पार्टीला आकाश व रिंकू यांनी हजेरी लावली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाशने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. तर गुलाबी काठांच्या निळ्या साडीत रिंकू राजगुरू कमालीची सुंदर दिसत होती.या रिसेप्शन पार्टीला आकाश व रिंकू यांनी हजेरी लावली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाशने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. तर गुलाबी काठांच्या निळ्या साडीत रिंकू राजगुरू कमालीची सुंदर दिसत होती.