Saturday, May 25, 2024

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू यांनी बांधले ठाकरेंचे शिवबंधन

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून सांगली जिल्ह्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचे नातू, क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिन साठे ह्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पक्षप्रवेश केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles