*मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांना समता पक्षाचे अधिकृत मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव समता पार्टीचे शिर्डी व नाशिक जिल्हा प्रभारीभारत संभाजीराजे भोसले व विद्या संतोष अभंग यांनी अंतरवली सराटी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन दिला.