अहमदनगर-भरधाव वेगाने कार चालवून एकाच्या मृत्यूस व एकाच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या व नंतर फरार झालेल्या संगमनेर तालुका पंचायत समिती कार्यालयातील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्या विरुद्ध अखेर काल मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
- Advertisement -