Home नगर जिल्हा श्रीरामपूरचे माजी नगरसेवक संजय छल्लारे यांनी त्यांच्या समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश

श्रीरामपूरचे माजी नगरसेवक संजय छल्लारे यांनी त्यांच्या समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश

0
22

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे माजी नगरसेवक संजय छल्लारे, सुधीर वायखिडे यांनीदेखील आज त्यांच्या समर्थकांसह मातोश्री येथे ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं.