सातांक्लॉजच्या स्वागतासाठी गायले जाणारे जिंगल बेल हे गाणे गातात. आतापर्यंत हे गाणे तुम्ही इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये ऐकले असेल पण आता याचे मराठी स्वरुप ऐकले आहे का? होय, तुम्ही योग्य तेच ऐकताय, आता जिंगल बेलचे मराठी गाणे देखील आले आहे. सध्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठी भाषेतील हे गाणे लोकांना खूप आवडले आहे. इंस्टाग्रामवर maithilyapte आणि niharshembekar या अकांउटवर मराठी जिंगल बेल गाणे पोस्ट केले आहे. मैथिली आपटे आणि निहार शेंबेकर हे दोघेही गायक आहे आणि विविध गाणी सोशल मीडियावर पोस्ट करत असातात.
- Advertisement -