Saturday, March 2, 2024

काँग्रेसची वाताहात….सत्यजीत तांबे म्हणतात, …पण बोलणार नाही !

अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदारही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा हे तीनही घटक पक्ष काँग्रेसमधील नेते आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाची संपूर्ण वाताहात होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Satyajeet Tambe
@satyajeettambe
It pains me to see the current shambolic state of Maharashtra Congress, the organisation I gave 22 years of my life, blood and sweat for.

महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाची स्थिति पाहून मनाला खूप वेदना होत आहेत.
ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे २२ वर्ष तन, मन, धनाने दिले त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालोय.

खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही !

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles