Monday, December 9, 2024

अहमदनगर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे नवीन जागेत स्‍थलांतर

उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे नवीन जागेत स्‍थलांतर

अहमदनगर, दि. 24 मे :- अहमदनगर-पुणे रोडवर कार्यरत असलेले उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय हे जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार,महसुल व ग्रामपंचायत शाखा, अहमदनगर नवीन जागेमध्ये स्थलांतर झाले असुन सर्व संबंधितांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन उप अधीक्षक भूमि अभिलेख अविनाश मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles