वाघाच्या समोर कोणी आलं तर वाघ त्याला सोडणार नाही, हे तर आपल्याला माहित आहे. पण आळशी वागाने तसं केलं नाही, ज्यामुळे हरणाचे प्राण वाचले आहे.यानंतर वाघाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा आहे. मांजराच्या हातून उंदीर सुटून मांजराची जशी अवस्था होते, तशीच अवस्था या खतरनाक वाघाची झाली आहे. वाघ उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत राहिला पण हरणाला पकडण्यासाठी त्याला उठवलं नाही, तो हे सगळं पाहात राहिला पण काहीही करु शकला नाही आणि पुन्हा झोपला.
वाघाच्या तावडीतून असा सुटला की, थेट वाघच तोंडावर आपटला! … Video
- Advertisement -