“श्रीगोंद्याच्या जागा वाटपाबाबत शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. प्रत्येक घटक पक्ष आपापल्या पक्षातील उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो. 288 मतदारसंघात आमची तयारी आहे. काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना एक संदेश असतो की आपण तयारी करा. श्रीगोंदाच्या बाबतीत काय घडतंय माहित नाही, श्रीगोंद्यात महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल हे मला माहिती आहे. कोणी कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.
श्रीगोंद्याच्या उमेदवारीवरुन संजय राऊत स्पष्टचं बोलले! शरद पवारांकडे चुकीची माहिती….
- Advertisement -