नगर शहरातील कल्याण रोडवरील सीना नदी दुथडी भरून वाहत आहे या मोसमातील दुसऱ्यांदा सीना नदीला पूर आला आहे मनपा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे तरीही नागरीक ऐकायला तयार नाही दुपारी दोनच्या सुमारास दोन युवक पुलावरून पाणी वाहत असताना त्यांनी मोटर सायकल वरून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पाण्याचा विसर्गाच्या ओघात गाडी पाण्यात जाताना युवक वाचले पुढील अनर्थ टळला.
नगर शहरातील सीना नदीला पूर, पुलावरून जाताना दोन युवक पुढील अनर्थ टळला… पहा व्हिडिओ
- Advertisement -