सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ हे प्रत्येकासाठी मनोरंजनाचा खजिना असतो. पण यातच काही व्हिडीओ असतात त्यांना पाहून आपल्याला धडकीच भरते. अशातच सोशल मीडियावर काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती चक्क सापला किस करताना दिसत आहे
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक तरुण हळू हळू सापाजवळ जातो. काही वेळाने त्याच्यासमोर असलेल्या सापाचे तो चुंबन घेतो. आश्चर्यकारक बाब म्हणजे सापानेही तरुणजवळ आल्यावरही काहीही प्रतिक्रिया न देता काहीच केले नाही. तरूण तब्बल काही मिनिटांसाठी या सापाचे चुंबन घेत राहीला आहे. या तरुणाच्या चेहऱ्यावर कुठेही सापाबद्दलची भीती आपल्याला दिसत नाही.
अबब! चक्क तरूणानं केल सापाला किस,व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
- Advertisement -