एका घरातील थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या जावयासाठी सासू-सासऱ्यांनी अशी जय्यत तयारी केलीये की जे पाहून जणू त्याचे डोळेच बाहेर आले असतील. कारण या कुटुंबानं जावयासाठी तब्बल ३७९ पदार्थ तयार केले. आता आपल्यापैकी अनेकांची लग्न झाली असतील. तर हा व्हिडीओ पाहा, अन् तुम्हीच सांगा, तुमचं कधी सासरवाडीला इतकं मोठं स्वागत झालं होतं का?
- Advertisement -