अशाच दोन टॅलेंटेड तरुणांचा व्हिडीओ समोर आला आहे. या तरुणी नटरंग या मराठी चित्रपटातील अप्सरा आली हे गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ avantinagral या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १ कोटींपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या तरुणींचं कौतुक केलंय.गेल्या १२ वर्षांत हे गाणं तुम्ही कित्येक वेळा ऐकलं असेल. अनेकांनी टीव्हीवरील संगीत स्पर्धेतही हे गाणं गायलं आहे. मात्र तरी देखील या तरुणींनी गायलेलं गाणं ऐकून तुम्ही अवाक् व्हाल.
- Advertisement -