Saturday, September 14, 2024

अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव

अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव

सोमवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त 4447 रुपये भाव मिळाला. 6 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला किमान 4200 रुपये, जास्तीत जास्त 4447 रुपये तर सरासरी 4400 रुपये भाव मिळाला. मुग (डागी) 2 क्विंटलची आवक झाली. मुगाला सरासरी 5000 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या 5672 कॅरेटची आवक झाली. डाळींबाला 246 ते 375 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 176 रुपये ते 245 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 91 ते 175 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 20 ते 90 रुपये भाव मिळाला. पेरुच्या 6 क्रेटसची आवक झाली. पेरुला प्रतिकिलोला 60 ते 75 रुपये तर सरासरी 65 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व प्र. सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles