राहाता बाजार समितीत शनिवारी सोयाबीनला 4100 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनची 1 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला 4100 रुपये भाव मिळाला.हरभरा सरासरी 7000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बाजरीला सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. कोल्हार उपशाखेत गव्हाची 10 क्विंटलची आवक झाली. गव्हाला सरासरी 2500 रुपये भाव मिळाला.
- Advertisement -