Saturday, October 12, 2024

प्लास्टिक पिशवीत लघुशंका करुन त्यातून ग्राहकांना फळे देण्याचा किळसवाणा प्रकारVideo

ग्राहकांना फळे देण्यासाठीच्या प्लास्टिक पिशवीत लघुशंका करुन विक्रेत्याने याच पिशव्या गुप्त भागातून काढून त्यातून ग्राहकांना फळे देण्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे बजरंग दल आक्रमक झाले आहे. सणाच्या काळात हिंदू ग्राहकांच्या भावनांशी खेळणाऱ्या या फळ विक्रेत्याला बेदम चोप देत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलिसाच्या हवाली केले आहे. डोंबिवली पलावा सिटीमधील एका फळ विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक फळ विक्रेता आपल्या गुप्त भागात लपवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर काढताना दिसतो. ग्राहकांना फळे भरून देण्यासाठी या पिशव्या वापरत असल्याचे दिसत आहे.https://x.com/kuwarvatsgotri/status/1837853381697708164

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles