सहसा कोथिंबिरी स्वच्छ धूवून मग व्यवस्थित निवडून वापरतात. अनेकदा विविध पदार्थांमध्ये कोथिंबिरी चिरून वापरतात. कोथिंबिरीच्या वड्या करतानाही कोथिंबीर चिरून घेतात पण कोथिंबिरीची संपूर्ण कुडी कधीही वापरताना तुम्ही पाहिली नसेल.,व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्तीच्या हातात कोथिबिरीची गड्डी दिसत आहे.त्याची मुळं कापलेली दितल आहे. हा व्यक्ती दोन तीन कोथिंबिरीच्या कुड्या एकत्र पकडून थेट बेसनात बूडवतो आणि गरम तेला टाकतो. दोन्ही बाजूने भाजून घेऊन तो सोनेरी रंग येईलपर्यंत तळतो. गरमा गरम कोथिंबिरीची भजी तयार होतात.. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आवडीने भजी खाणारे लोक हा व्हिडीओ पाहून लोकांच्या मनात स्वच्छतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
- Advertisement -