Saturday, May 25, 2024

सुजय विखे आणि संग्राम जगताप कार्यकर्त्यांच्या खांद्यावर, नगरमध्ये भव्य शक्तीप्रदर्शन

सुजय विखे आणि संग्राम जगताप कार्यकर्त्यांच्या खांद्यावर, नगरमध्ये भव्य शक्तीप्रदर्शन

अहमदनगर :३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली. सुजय विखे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅलीच्या माध्यमातून सुजय विखे यांच्याकडून अहमदनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले

कार्यकर्त्यांनी सुजय विखे आणि संग्राम जगताप यांना आपल्या खांद्यावर उचलून घेतले होते. अहमदनगरच्या माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली आहे. माळीवाडा ते नवी पेठ मार्गे रॅली, दिल्ली गेटपर्यंत ही रॅली जाणार असून दिल्ली गेट येथे छोटेखाणी सभा पार पडणार आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles