Home नगर जिल्हा आ.लंके समर्थकांची जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी,खा.सुजय विखे म्हणाले…व्हिडिओ

आ.लंके समर्थकांची जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी,खा.सुजय विखे म्हणाले…व्हिडिओ

0
24

मला कुठल्याही घोषणेची माहिती नाही
कोण घोषणा देतो तो कोणाची घोषणा देत होतं हे मला माहित नाही

मी त्या भानगडीत पडत नाही, आपलं सर्वसामान्य नागरिकाचे काम करत राहायचं ते आपण करतो