कर्जत येथे माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेटेक येथील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आ.रोहित पवार समर्थक नेते उपसरपंच रमेश तात्या पवार यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. तसेच तळवडी ताजु या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे सरपंच सौ.शीतल एकनाथ तुरकुंडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. एकनाथ तुरकुंडे , ग्रा.प.सदस्य श्री.ज्ञानदेव दराडे, श्री.निखिल बनसुडे , श्री.नानासाहेब पांडुळे श्री.काशिनाथ साबळे ,श्री.रघुनाथ तुरकुंडे ,श्री.बाबाजी गोयकर श्री.अल्ताफ शेख श्री. धनराज तुरकुंडे ,श्री.संपत साबळे उपस्थित होते.
यावेळी भाजपा चे जिल्हा सरचिटणीस श्री.सचिन पोटरे ,तालुका अध्यक्ष श्री.शेखर खरमरे श्री. सुनील यादव श्री.प्रवीण घुले ,श्री.अशोक खेडकर,श्री.मंगेश जगताप,श्री.वाल्मिक साबळे , श्री.पोपट मोरे ,श्री.भाऊसाहेब सुपेकर श्री.अनिल गदादे,श्री.काका धांडे श्री.बापूराव ढवळे , राजेंद्र येवले उपस्थित होते.