का चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ६ महिन्यांच्या मुलीनं स्वामी समर्थ कसे बसतात? याचा अभिनय करून दाखवला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिमुकली बेडवर खेळत आहे. दरम्यान तिची आई येते आणि तिला स्वामी कसे बसतात? असा प्रश्न विचारते. अन् लक्षवेधी बाब म्हणजे ती चिमुकली स्वामी कसे बसतात याची नक्कल करून दाखवते. हा व्हिडीओ darshana_shivlakshmi या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला
- Advertisement -