Wednesday, February 28, 2024

तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर… ‘इथं’ पाहा निकाल…

महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी भरती २०२३ परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. जे उमेदवार भरती परीक्षेसाठी बसले होते ते mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट दऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र तलाठ्यांची लेखी परीक्षा ३६ जिल्ह्यांमध्ये ५७ शिफ्टमध्ये पार पडली. १,०४१,७१३, नोंदणीकृत उमेदवारांपैकी ८६४,००० (८३.०३ %) परीक्षेत सहभागी झाले होते.२०२३ मधील महाराष्ट्र तलाठ्यांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाली. निवड मंडळाने आता अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

महाराष्ट्र तलाठी भारती निकाल तपासण्यासाठी उमेदवार कसा पाहू शकतात.
स्टेप्स १ : mahabhumi.gov.in या महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
स्टेप २: मुख्या पेजवर “तलाठी थेट सेवा भरती-२०२३ जिल्हानिहाय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी” या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३. तुम्हाला एका नवीन पेज दिसेल तुम्ही जिथून परीक्षेसाठी अर्ज केला होता तो प्रदेश निवडा.
स्टेप ४. तलाठी थेट सेवा भरती-२०२३च्या निकालाची PDF स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल.
स्टेप ५: यादीमध्ये तुमचे नाव आणि रोल नंबर टाकून तपासा
स्टेप ६. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles