Tata Punch EV
टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार Tata Punch EV भारतात लाँच झाली आहे. 5 जानेवारीपासून पंच ईव्हीचे बुकिंग सुरू केले आणि 17 जानेवारी 2024 रोजी त्याची किंमत जाहीर केली. Tata Motors च्या Tiago EV, Tigor EV आणि Nexon EV नंतरची चौथी इलेक्ट्रिक कार पंच EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 14.49 लाख रुपये आहे.
Tata Punch EV चे एकूण 8 प्रकार आहेत, ज्यात पंच EV स्टँडर्ड पर्याय (5 kWh बॅटरी आणि 315 किमी रेंज) मधील स्मार्ट (बेस मॉडेल) व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपये आहे. स्मार्ट प्लस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपये आहे. शोरूम किंमत 11.49 लाख रुपये आहे, अॅडव्हेंचर व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे,