सध्या शाळेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाळेत शिक्षक आणि मुख्यध्यापक यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं दिसत आहे. ही घटना आग्र्यामधील एका शाळेमधील असल्याची माहिती मिळत आहे. महिला शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात शाळेत उशिरा येण्यावरून वाद झाल्याचं दिसत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती न्युज २४ हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत आहे.
हे संपूर्ण प्रकरण सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिग्ना पूर्व माध्यमिक शाळेशी संबंधित आहे. महिला शिक्षिका उशिरा आल्यामुळे मुख्याध्यापक संतापले. अन् त्यांनी शिक्षिकेला मारहाण केली आहे. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात तुफान हाणामारी पाहायला मिळत आहे.
आगरा
लेट आने पर महिला टीचर के साथ मारपीट,
प्रधानाध्यापिका और उसके ड्राइवर पर मारपीट का आरोप,
महिला टीचर गुंजा चौधरी के साथ की गई मारपीट,
प्रधानाध्यापिका ने टीचर के खिलाफ दी तहरीर,
थाना सिकंदरा क्षेत्र के सीगना पूर्व माध्यमिक स्कूल का मामला #viralvideo #Agra pic.twitter.com/M2n44H8RH5
— Avinash Tiwari (@TaviJournalist) May 3, 2024