महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने बैठकांचा सपाटा लावत मतदारसंघांसह उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. मात्र, अशातच आता निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
https://x.com/VBAforIndia/status/1837404327377289455?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1837404327377289455%7Ctwgr%5E524614c386d291dc02decdbb21d9a21af21f35f5%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fdeshdoot.com%2Fassembly-elections-2024-vanchit-bahujan-aghadi-11-candidates-list-before-elections%2F
उमेदवारांची नावे
रावेर – शमिभा पाटील
शिंदखेड राजा – सविता मुंढे
वाशिम – मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे
साकोली – डॉ. अविनाश नान्हे
नांदेड दक्षिण- फारुख अहमद
लोहा – शिवा नारांगले
औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे
शेवगाव – किसन चव्हाण
खानापूर – संग्राम कृष्णा माने