Tuesday, April 23, 2024

Video:नवरीवर उडवली चक्क सोन्याची नाणी, नाणी जमा करण्यासाठी पाहुणे पोहोचले स्टेजवर

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नसमारंभादरम्यान एक पुरुष आणि एक महिला मध्यभागी उभ्या असलेल्या वधूवर सोन्याची नाणी उडवत आहेत. या दोघांना सोन्याची नाणी उडवताना पाहून असे वाटते की, जणू काही कोणती स्पर्धा सुरू आहे. एका बाजूने ती महिला वधूवर सोन्याची नाणी उडवतोय, तर दुसरीकडे पुरुष तिला कडवी टक्कर देत आहे. तर मध्यभागी उभी असलेली वधू या क्षणाचा हसत आनंद घेत आहे. यावेळी लग्नात सूट आणि बूट घालून आलेले पाहुणे खाली पडलेली सोन्याची नाणी गोळा करताना दिसत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles