प्रवासाला जाताना आपण आपलं सामान सुरक्षितता म्हणून गाडीतच ठेवतो आणि बिनधास्त देवदर्शन करायला किंवा पर्यटन स्थळी जातो. मात्र गाडी कितीही लॉक केली तरी चोरटे आता केमिकल्स वापरून क्षणार्धात गाडीची काच वितळवून गाडीतून सामान लंपास करत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला असून तो शिर्डीतील असल्याचे सांगितले जाते आहे.
‘शिर्डी व्हीआयपी गेट क्रमांक २’ चे फुटेज आहे!
केमिकल टाकून विंडशिल्डची मेटल फ्रेम काही वेळात वितळवितात!!
आपल्या गाड्या सावध पार्क करा आणि शक्यतो गाडीत सामान ठेवून गाड्या पार्क करू नका!!!.