Monday, April 28, 2025

राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना एकाचवेळी दणका; कोट्यवधींची बेहिशेबी संपत्ती!

राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना एकाचवेळी दणका; कोट्यवधींची बेहिशेबी संपत्ती जमवल्याने अपसंपदाचा गुन्हा दाखल

राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तगडा झटका दिला आहे. बेहिशेबी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमविल्याप्रकरणी तीन शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लाचखोरी करत शिक्षण क्षेत्राला कलंक लावलेल्या माजी शिक्षणाधिकारी असलेल्या किरण लोहार, तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles