इतरांपेक्षा काहीतरी वेगळं रील बनविण्याच्या नादात अनेकदा ते धोकादायक आणि जिवघेणे स्टंट करत असतात. त्यासाठी ते कधी बाईकवर उभे राहतात तर कधी अनेकवेळा रेल्वे रुळावर रील करतात. मात्र, असे स्टंट करण्याच्या नादात अनेकांना जिवदेखील गमवावा लागतो.
लोकांनी असे जिवघेणे स्टंट करु नयेत यासाठी रेल्वेने अनेकवेळा जनजागृती मोहीमही राबवते, पण तरीही लोकं रेल्वे रुळावर रील करणं थांबवत नाहीत. ज्यामुळे त्यांना मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागतं. सध्या असाच व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
Khatam..Tata..Bye Bye😂😂 pic.twitter.com/WOVve4xXCI
— Tactical Buddy (@TacticalBuddy) July 4, 2023