व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी ट्रेनमध्ये एका तरुणाला चपलेनं मारत आहे. हा तरुण तिची छेड काढत होता. त्यानं तिच्याकडे पाहून काही अश्लिल चाळे केल असा आरोप ती करत आहे. दरम्यान तो तरुण तिचे आरोप फेटाळून लावत आहे. तरुणीचा दुर्गावतार पाहून आसपासचे प्रवासी सुद्धा घाबरलेले दिसत आहेत. ही संपूर्ण घटना ट्रेनमधील इतर प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद आणि आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली? याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
छेड काढणाऱ्या तरुणाचा ‘त्या’ तरुणीनं तबला वाजवला.. ट्रेनमधील व्हिडिओ
- Advertisement -