बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची बदली, बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांची नियुक्ती अविनाश पाठक हे सध्या बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते, त्यांची या पदावरून आता बीड जिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची बदली, बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांची नियुक्ती
- Advertisement -