Wednesday, April 17, 2024

अहमदनगर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त आणि दोन उपायुक्तांच्या बदल्या

अहमदनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर ,आणि उपायुक्त अजित निकत यांची बदली झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने नुकत्याच राज्यातील विविध ठिकाणच्या महानगरपालिका आयुक्त उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील जवळपास ३४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या बदल्या करण्यात आल्या असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ मुक्त करून नवीन बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश नगर विकास खात्याने दिले आहेत. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेतील एकाच वेळी अतिरिक्त आयुक्त आणि दोन उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles